बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बातमी
बातमी

बातमी

sakal_logo
By

लस चित्र वापरा
...
खेडमध्ये १५, ५०४ मुलांना लसीकरण

सर्वाधिक फुरूस विभागात; मोहिमेने घेतला वेग
खेड, ता. २७ ः तालुक्यात १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत १५ हजार ५०४ लहान मुलांचे लसीकरण झाले आहे. सर्वाधिक लसीकरण फुरूस विभागात झाल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. १२ ते १४ वयोगटातील ६५०४ मुलांचे लसीकरण झाले आहे तर १० हजार ८९२ जणांना बुस्टर डोस देण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगर पालिका हद्दीत २६९६, तळे विभागात ११२१, कोरेगाव १३१९, आंबवली २२५९, वावे ५६९, लोटे १४४०, शिवबुद्रुक २५१६, तिसंगी ७४९ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातंर्गंत ४१ मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वयोगटातील सर्वाधिक लसीकरण नगर पालिका हद्दीत झाले असून, ही संख्या ११७२ इतकी झाली आहे. तळे विभागात ४६९, कोरेगाव ४५३, आंबवली ८४०, वावे १०५०, लोटे ४५६, शिव बुद्रूक ६३९, तिसंगी ९९७ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गंत ७४ मुलांचे लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
..
ग्राफ करावा
एक नजर...
लहान मुलांचे लसीकरणः १५ हजार ५०४
१२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरणः ६५०४
बुस्टर डोस दिलाः १० हजार ८९२

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90865 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..