पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

---------
केसरूळे-हेळवाक
मार्गावर खड्डे
चिपळूण ः विजापूर-गुहागर रस्ता अत्यंत निकृष्ट झाला असून, प्रवासासाठी अत्यंत खराब झाला आहे. हेळवाक-केसरूळे, देववाक-प्रारण, कुंभार्ली घाट, शिरगाव-पोफळी मार्गावर सर्वत्र खोल खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे डबकी तयार झाली आहेत. येथे अपघाताची दाट शक्यता आहे. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कुंभार्ली घाटातही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनानेही तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा सुखकर प्रवास होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कोकण प्रवासी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91218 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..