संक्षिप्त-1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-1
संक्षिप्त-1

संक्षिप्त-1

sakal_logo
By

वक्तृत्व, रांगोळी स्पर्धेला
कारिवडेत उत्स्फूर्त प्रतिसाद
ओटवणे, ता. २९ः कारिवडे आपट्याचे गाळू येथील सातेरी युवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कारिवडे आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्यावतीने आयोजित वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते.
वक्तृत्व स्पर्धा : मोठा गट प्रथम दत्तप्रसाद परब, द्वितीय अथर्व सावंत, तृतीय वैष्णवी सावंत, उत्तेजनार्थ प्रियेशा सावंत. लहान गट प्रथम पूर्व सावंत, द्वितीय श्रीराम कारिवडेकर, भाव्या सावंत, उत्तेजनार्थ तृतीय प्रकाश सबनीस. रांगोळी स्पर्धा मोठा गट : प्रथम अंकिता परब, द्वितीय कोमल खेडेकर, तृतीय सेजल गावकर, लहान गट : प्रथम वेदिका परब, द्वितीय सानिका कारिवडेकर, तृतीय कीर्ती धारगळकर. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रांगोळीकार तथा कवी मनोहर परब यानी काम पाहिले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, आरोग्यवर्धिनी अधिकारी डॉ. दीपाली डवरे, कारिवडे पेडवे शाळा नं. २ मुख्याध्यापिका सौ. पोकळे, स्पर्धेचे परीक्षक मनोहर परब, शिक्षिका सौ. पावसकर, सौ. वालावलकर, सौ. पंडित, आशाताई प्रांजल सावंत, लक्ष्मी परब उपस्थित होते. सूत्रसंचालन सखाराम भरडे यांनी केले. तर आभार डॉ. दीपाली डवरे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91439 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..