खासदार राऊतांनी घेतले वामनाश्रम स्वामींचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार राऊतांनी घेतले
वामनाश्रम स्वामींचे दर्शन
खासदार राऊतांनी घेतले वामनाश्रम स्वामींचे दर्शन

खासदार राऊतांनी घेतले वामनाश्रम स्वामींचे दर्शन

sakal_logo
By

46391
कणकवली ः श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन घेताना खासदार विनायक राऊत व इतर.

खासदार राऊतांनी घेतले
वामनाश्रम स्वामींचे दर्शन
कणकवली ः श्री संस्थान काशी तथा हळदीपुर मठाधीपदी श्री श्री वामनाश्रम महास्वामी सध्या १९व्या चातुर्मास सोहळ्यानिमित्त कणकवली येथे वास्तव्यास आहेत. याचे औचित्य साधुन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी आज या सोहळ्यास उपस्थित राहून श्री श्री वामनाश्रम महास्वामींचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामींनी विनायक राऊत यांचा शाल व प्रतिमा देवुन सत्कार केला. त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, शंकर पार्सेकर, ॲड. हर्षद गावडे, सचिन सावंत, बंडू ठाकुर, उमेश वाळके, ॲड. दीपक अंधारी, दादा कुडतरकर, सोहम वाळके, राजू पावस्कर, बंड्या कोरगांवकर, बाबु केनी, पप्या राऊत, मनीष राऊत आदींनीही स्वामींचे दर्शन घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91535 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..