३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

गणेश आगमन, विसर्जन फोटोग्राफी स्पर्धा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे गणेश आगमन आणि विसर्जन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा विषय गणपतीच्या आगमनातील व विसर्जनातील अविस्मरणीय क्षण असा असणार आहे. यामध्ये एका स्पर्धकाला फक्त दोन फोटो पाठवता येणार आहे. स्पर्धेमध्ये मखरातला गणपतीचा फोटो नसावा. ८बाय १२ आकाराचा फोटो ३०० रिझोल्यूशनमध्ये rdvphotographers@gmail.com या इ मेल आयडीवर पाठवावा. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर आहे. मोबाईल कॅमेरा गट आणि डी एस एल आर कॅमेरा गट असे दोन गट स्पर्धेसाठी ठेवले आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षीस देणार आहे. अधिक माहितीसाठी अमर शेठ, संजय देवरुखकर, अनुपम तिवारी यापैकी कोणाही एकाशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91685 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..