जिल्ह्यातील पोलिसांना बाप्पा पावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील पोलिसांना बाप्पा पावला
जिल्ह्यातील पोलिसांना बाप्पा पावला

जिल्ह्यातील पोलिसांना बाप्पा पावला

sakal_logo
By

जिल्ह्यातील पोलिसांना बाप्पा पावला

१५७ कर्मचाऱ्यांना बढत्या; गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अधीक्षक दाभाडेंचा निर्णय

ओरोस,ता. ता ३० ः जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार यांना पदोन्नती दिली. २७ पोलिसांना हवालदार ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर तर १३० जणांना नाईक पदावरून हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला या पदोन्नत्या देण्यात आल्याने जिल्ह्यातील १५७ पोलिसांना गणपती पावला आहे.
पोलिस हवालदार ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती दिलेल्या २७ कर्मचाऱ्यांत रमाकांत पुजारे, संतोष वळंजू, संदेश सुर्वे, राजाराम परब, सदानंद नाईक, संदेश कुबल, विलास गवस, विठ्ठल जोशी, भिवाजी सावंत, सुधीर सावंत, प्रमोद मोरजकर, अमोल सरंगळे, अजय घाटकर, महेश देसाई, भालचंद्र आंदुर्लेकर, प्रसाद सावंत, राजेंद्र राणे, परपेतीन फर्नांडिस, स्वेता नाईक, सुवर्णा माधव, रामकृष्ण पेडणेकर, रामकृष्ण दळवी, सतीश कविटकर, दीपक लोंढे, सुहास घाटकर, लक्ष्मण साळुंखे, किरण शारबिद्रे यांचा समावेश आहे.
पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांत प्रवीण सावंत, श्याम मांद्रेकर, किशोर कळसकर, सखाराम खरात, विजय देसाई, नासीर शेख, जितेंद्र पेडणेकर, प्रशांत कासार, प्रमोद काळसेकर, मिलिंद पवार, विशाल जाधव, किशोर पाडावे, गोविंद वानिवडेकर, प्रसाद परब, राजेश खानोलकर, अर्चना धर्णे, रामचंद्र तेली, गोविंद तेली, हरेश पाटील, अश्विनी तारकर, देवानंद मिठबावकर, विजय बिर्जे, भावना जाधव, नितीन तोडणकर, नितीन चोडणकर, आशिष किनळेकर, मारुती कांदळगांवकर, सुवर्णा कदम, तुकाराम रेगुळकर, योगेश वेंगुर्लेकर, अनिल पाटील, श्रेया लाड, सचिन कोयंडे, नंदिनी गांवकर, दीपक वाणी, सुहास पांचाळ, योगेश सराफदार, सानिका मुणगेकर, एडवर्ड बुथेली, चंद्रशेखर मोरजकर, विक्रांत तुळसकर, रामचंद्र मळगांवकर, मेघना घाडीगांवकर, बाबुराव जाधव, अँथोनी पिंटो, अभिस हळदणकर, हेमंत धुरी, सुंदरी सावंत, संतोष यादव, योगेश सातोसे, वसंत देसाई, मनोज साळवी, आरती भुसाडे, पराग पोकळे, किरण देसाई, रविकांत बुचडे, सुवर्णा परब, रामदास चव्हाण, रुपाली सावंत, अनुप हिंदळेकर, संदीप कांबळे, किरण कदम, आशिष कदम, अभिजित तावडे, कोमल नागरगोजे, राहुल वेंगुर्लेकर, विद्याधर निवतकर, अनघा खोत, रेजिंटा डिसोजा, कृष्णा अहिर, सुभाष घाडी, राजेंद्र गोसावी, अमित खाडये, सचिन सोनसुरकर, विठ्ठल पालकर, स्नेहा गवस, सचिन गवस, भूमिका रेडकर, मेघश्याम भगत, अमित वेंगुर्लेकर, दीपक चव्हाण, विठ्ठल धुरी, सिद्धार्थ माळकर, मयूर सावंत, सखाराम भोई, अमिता दळवी, सुरेश सावंत, नथेबा हिप्परकर, सुजाता शिंदे, धोंडू जानकर, नारायण गंगावणे, विल्सन डिसोजा, पुंडलिक सावंत, दिपेश कानसे, बस्त्याव डिसोजा, मेंग्दालीन पिंटो, शीतल राऊळ, प्रांजली धुमाळे, कालीस डिसोजा, आशिष भाबल, विनोद चव्हाण, श्रेया चव्हाण, महेश परब, आनंद पालव, अमित राऊळ, दीपा धुरी, जोसफ डिसोजा, सोनल गोसावी, योगेश तांडेल, सुप्रिया सावंत, स्वाती आचरेकर, गणेश राणे, स्वरा वरक, दुर्वा सावंत, संतोष गलोले, गौरेश राणे, सखाराम परब, लक्ष्मण काळे, मनोज पुजारे, राजेंद्र मसुरकर, अमोल गोसावी, जॉन सिक्वेरा, प्रसाद कामत, रामदास जाधव, गायत्री गोसावी, महेश जळवी, रुपाली सासणे यांचा समावेश आहे.
---
चौकट
इतर काही बढत्या
शिस्तभंग कारवाई अथवा न्यायालयीन कारवाई सुरू असलेल्या तीन पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार या पदावर बढती देण्यात आली आहे. यात शंकर नाईक, संप्रसा सावंत, प्रशांत जाधव यांचा समावेश आहे. मात्र ही तदर्थ पदोन्नती आहे. त्यांना नियमितपणाचे अथवा सेवा ज्येष्ठतेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91984 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..