फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

swt113.jpg
47006
सावंतवाडीः शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना शुभेच्छा देताना सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ऑलवीन बॅरेटो व अन्य.

बिशप बॅरेटोंकडून केसरकरांना शुभेच्छा
सावंतवाडीः शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ऑलवीन बॅरेटो यांनी भेट घेतली. त्यांनी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष आनारोजीन लोबो व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, गजानन नाटेकर, योगेश तेली आदी उपस्थित होते.
--------------
swt114.jpg
47007
सावंतवाडीः शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना शुभेच्छा देताना पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे.

मेंगडेकडून मंत्री केसरकरांना शुभेच्छा
सावंतवाडीः येथील पोलीस निरीक्षकपदी सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, आनारोजीन लोबो, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92335 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..