कणकवली : मोबाईल परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : मोबाईल परत
कणकवली : मोबाईल परत

कणकवली : मोबाईल परत

sakal_logo
By

हरवलेल्या मोबाईलचा
काही तासातच छडा
कणकवली, ता. १ : येथे शहरात सकाळी हरवलेला मोबाईल कणकवली पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत तो शोधून मोबाईल मालकाच्या स्वाधीन केला. सकाळी शहरालगतच्या वागदे गावातील सावरवाडी येथील प्रथमेश संजय पालव यांचा मोबाईल हरवला होता. त्याने याबाबत कणकवली पोलिसांना माहिती देताच कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे व महिला पोलीस हवालदार सौ. राणे यांनी या संदर्भात माहिती घेत मोबाईल लोकेशन द्वारे हा मोबाईल शोधून काढला. त्‍यानंतर सायंकाळी मोबाईल मालक प्रथमेश पालव यांच्या स्वाधीन केला. कणकवली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92464 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..