साडवली- बाल हक्कांनी सजला देवरुख गोकुळचा बालगणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली- बाल हक्कांनी सजला देवरुख गोकुळचा बालगणेशा
साडवली- बाल हक्कांनी सजला देवरुख गोकुळचा बालगणेशा

साडवली- बाल हक्कांनी सजला देवरुख गोकुळचा बालगणेशा

sakal_logo
By

-rat1p1.jpg KOP22L46972-देवरूख ः गोकुळमधील बालगणेश.

बाल हक्कांनी सजला गोकुळचा बालगणेश
साडवली : देवरुख मातृमंदिर संचलित गोकुळ कनिष्ठ व वरिष्ठ मुलींचे बालगृह येथे गणपतीची आरास बाल हक्क, बाल संरक्षण अशा बाल विकासाच्या महत्वाच्या पायांवर करण्यात आली आहे. बालगृह असेल किंवा बालगृहाबाहेरील बालक असतील प्रत्येक बालकाचे मुलभूत अधिकार हे त्या बालकाला भविष्यातील एक चांगला माणूस आणि देशाचा सुजाण नागरिक घडवणारा असणार आहे आणि याचे संरक्षण आणि अंमलबजावणी करणाऱ्या बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला व बाल विकास विभाग, बाल संरक्षण विभाग, अशा अनेक आधारांच्या स्वरुपातला यंदाची गणपती सजावट करण्यात आली आहे. ही अनोखी सजावट गोकुळच्या सर्व मुलींनी केली असून ती सजावट नक्की पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92477 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..