दीड दिवसांच्या बाप्पांना तळेरे परिसरात निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड दिवसांच्या बाप्पांना तळेरे परिसरात निरोप
दीड दिवसांच्या बाप्पांना तळेरे परिसरात निरोप

दीड दिवसांच्या बाप्पांना तळेरे परिसरात निरोप

sakal_logo
By

swt125.jpg
L47123
कासार्डेः येथील दीड दिवसांच्या गणपतींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. (छायाचित्र : एन. पावसकर)


तळेरे परिसरात जल्लोषात निरोप
तळेरे, ता. १ ः कणकवली तालुक्यातील तळेरे, नांदगाव परिसरातील दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. ''गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' च्या जयघोषात आपल्या घरगुती लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. तळेरे परिसरातील कासार्डे, साळिस्ते, गवाणे, दारुम, ओझरम आणि नांदगाव परिसरातील तोंडवली, बावशी, ओटव, बेळणे परिसरातील दीड दिवसांच्या गणपतीँचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनानंतर काही चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92508 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..