मालवण दीड दिवसांच्या गणरायाला निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
मालवण दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

मालवण दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

sakal_logo
By

47124
मालवणः दीड दिवसांच्या गणरायांना विर्सजनसाठी नेताना भाविक.

मालवणातही गणरायाला निरोप
मालवण, ता. १ : शहरात आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. सायंकाळी चार वाजल्यापासून भाविक गणेश मूर्ती वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजी करत बंदर जेटी येथे विसर्जनासाठी नेत होते. शहरातील दांडी, वायरी, चिवला बीच, धुरीवाडा येथील समुद्रकिनारी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. देऊळवाडा गणपती साना येथेही गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता. बंदर जेटी वर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92538 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..