दिड दिवसांच्या बाप्पांना कोळोशी परिसरात निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिड दिवसांच्या बाप्पांना 
कोळोशी परिसरात निरोप
दिड दिवसांच्या बाप्पांना कोळोशी परिसरात निरोप

दिड दिवसांच्या बाप्पांना कोळोशी परिसरात निरोप

sakal_logo
By

47349
कोळोशी ः येथे दिड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देताना भाविक.

दिड दिवसांच्या बाप्पांना
कोळोशी परिसरात निरोप
नांदगाव ः परिसरात दिड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भक्तांनी ‘‘पुढच्या वर्षी लवकर या’’, अशी भावनिक विनंतीही केली. गेल्या दोन महिन्यांपासून आतुरता लागून राहिलेल्या बाप्पांचे बुधवारी घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झाले. वाडीवाडीतील घर परिसर सुगंधाने दरवळत आहे. भजन, पुजा, आरती, फुगड्यांनी इतरवेळी सुनसान असणारा इलाकाही गजबजून गेला आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात घरोघरी आगमन झालेल्यांपैकी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देताना गणेश भक्तांचा व विशेष करून घरातील बच्चे कंपनींचा कंठ दाटून आला होता. गणेश घाटावर आरती करून पाण्यात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92827 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..