इम्तियाज पटेल यांची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इम्तियाज पटेल यांची बिनविरोध निवड
इम्तियाज पटेल यांची बिनविरोध निवड

इम्तियाज पटेल यांची बिनविरोध निवड

sakal_logo
By

rat3p10.jpg-
47484
इम्तियाज पटेल

कासारवेली तंटामुक्त अध्यक्षपदी इम्तियाज पटेल
रत्नागिरी, ता. ३ ः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासारवेली, साखरतर आणि म्हामूरवाडीतील ग्रामसभा यासिन मामू कोतवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी सरपंच इरफान साखरकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी साखर एज्युकेशन सासायटीचे कार्यकारिणी सदस्य, ओएनजीसीतील माजी कर्मचारी इम्तियाज अ. सत्तार पटेल यांची पुढील तीन वर्षासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वरिष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, कॅ. जावेद पटेल, माजी सरपंच निसार राजपूरकर, नजिम मुल्ला, आतिफ मुल्ला, आतिफ साखरकर, विजय उर्फ बाबू नारायण बोरकर, अभय लाकडे, फैयाज मुल्ला, सईद साखरकर, परवेझ मुकादम, नौशाद मजगावकर आणि आसिफ शिरगावकर आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93036 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..