पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

sakal_logo
By

47512
आचरा ः पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील.

पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
आचरा : ऐन चतुर्थी उत्सवात जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पदोन्नती देत पोलिसांना सुखद वार्ता दिली होती. यात आचरा पोलिस ठाण्याच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनातील सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस नाईक ते पोलिस हवालदारांच्या पदोन्नतीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले होते. यात आचरा ठाण्याचे पोलिस हवालदार महेश देसाई यांची सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी, तर पोलिस नाईक पदी असलेल्या स्वाती आचरेकर, दिलीप चव्हाण, मनोज पुजारे या तिघांना हवालदार पदी बढती मिळाली. या सर्वांचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93048 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..