कुडाळ अपघातात दुचाकीस्वार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ अपघातात दुचाकीस्वार जखमी
कुडाळ अपघातात दुचाकीस्वार जखमी

कुडाळ अपघातात दुचाकीस्वार जखमी

sakal_logo
By

कुडाळ अपघातात दुचाकीस्वार जखमी
कुडाळ ः शहरातील काळपवाडी येथील स्मशानभूमी नजीक आज सकाळी दहाच्या सुमारास रत्नागिरीहून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसला मागून दुचाकीची धडक बसली. शहरातील काळपवाडी क्रॉसिंग येथे अचानक मोटार आडवी आल्याने एसटी चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी एसटीच्या मागून येणाऱ्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. दुचाकीचे सुद्धा किरकोळ नुकसान झाले. घटनास्थळी एसटी प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93123 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..