विंचूदंश झालेल्या मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विंचूदंश झालेल्या मुलीचा मृत्यू
विंचूदंश झालेल्या मुलीचा मृत्यू

विंचूदंश झालेल्या मुलीचा मृत्यू

sakal_logo
By

विंचूदंश झालेल्या मुलीचा मृत्यू
संगमेश्वर : संगमेश्वरमधील बुरंबाड-गुरववाडीत घराच्या दरवाज्यावर असलेल्या विंचवाने मुलीला दंश केला. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिया प्रवीण गुरव (वय ३, रा. गुरववाडी, बुरंबाड) असे या विंचूदशांने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याची माहिती विजय भिकाजी गुरव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. दिया प्रवीण गुरव ही घरामध्ये खेळत असताना घराच्या दरवाज्याच्या चौकटीत असलेल्या विंचवाने तिला दंश केला. घरातील मंडळींनी तिच्यावर उपचार केले. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93129 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..