खलांतर धबधब्यावर चाकरमान्यांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खलांतर धबधब्यावर चाकरमान्यांची गर्दी
खलांतर धबधब्यावर चाकरमान्यांची गर्दी

खलांतर धबधब्यावर चाकरमान्यांची गर्दी

sakal_logo
By

47670
भिरवंडे ः येथील खलांतरवाडीतील नैसर्गिक धबधब्यावर चाकरमान्यांची झालेली गर्दी.


खलांतर धबधब्यावर चाकरमान्यांची गर्दी
कनेडी, ता. ४ ः येथून जवळच असलेल्या भिरवंडे खलांतर वाढीतील नैसर्गिक धबधब्यावर मुंबईच्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे आलेले चाकरमानी आणि तरुण मंडळी धबधबावर आनंद लुटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. निसर्गाच्या पाण्यामध्ये मुक्तपणे वावरताना मुंबईतील चाकरमानी मंडळी या नैसर्गिक धबधब्याचा आनंद लुटत आहेत. गावातील ओहळावर ओझर येथे हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे चाकरमानी मंडळी विविध गावातून या धबधब्यावर आंनद लुटण्यासाठी येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93227 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..