पावस-नाखरेतील सजावट स्पर्धेत योगेश हरमले प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-नाखरेतील सजावट स्पर्धेत योगेश हरमले प्रथम
पावस-नाखरेतील सजावट स्पर्धेत योगेश हरमले प्रथम

पावस-नाखरेतील सजावट स्पर्धेत योगेश हरमले प्रथम

sakal_logo
By

फोटो ओळी
rat४p१७.jpg- KOP२२L४७७२७पावस ः मंगलमूर्ती सजावट स्पर्धेतील विजेत्याला गौरविताना मान्यवर.
------------------

नाखरेतील सजावट स्पर्धेत
योगेश हरमले प्रथम
पावस, ता. ४ ः पावसजवळील नाखरे ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीतर्फे घेण्यात आलेल्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. स्पर्धांमध्ये २६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सजावट स्पर्धांमध्ये योगेश हरमले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुनील कालकर व तृतीय क्रमांक रूपेश शिंदे यांनी मिळवला. उत्कृष्ट मूर्ती दीपक धावडे, उत्कृष्ट मूर्तीकार विश्वनाथ मेस्त्री यांचा गौरव करण्यात आला. महावितरणचे श्री. शेट्ये, पावस मंडळ अधिकारी श्री. पारकर, तलाठी श्री. चौगुले पावस, ज्ञानेश कोटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बक्षीस समारंभाला सरपंच सौ. शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन जाधव, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, पोलिस पाटील व सदस्य, मूर्तीकार राममदास लांजेकर, श्री. मुंगणेकर, श्री लिंगायत, श्री. पावसकर, श्री. मेस्त्री, श्री. मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93256 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..