पाच दिवसांच्या बाप्पांना कुडाळात निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दिवसांच्या बाप्पांना कुडाळात निरोप
पाच दिवसांच्या बाप्पांना कुडाळात निरोप

पाच दिवसांच्या बाप्पांना कुडाळात निरोप

sakal_logo
By

47864
कुडाळ ः पाचव्या दिवशी गणरायांना निरोप देताना भाविक. (छायाचित्र ः अजय सावंत)

पाच दिवसांच्या बाप्पांना
कुडाळात भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’,‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात ढोलताश्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आज तालुक्यात पाच दिवसांच्या गणरायांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांच्या आतषबाजीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश घाट ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता. गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला. श्रींच्या सर्व आरत्या गाऱ्हाणे आदी भक्तीमय वातावरणात पार पडले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93408 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..