औसा भरण्याचा कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औसा भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
औसा भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

औसा भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

swt513.jpg

वेंगुर्लेः तालुक्यात आज घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार गौरी पूजन करण्यात आले. गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. देवीसमोर ओवसा भरण्याचा महिलांचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. यावेळी मातोंड-गावठणवाडी येथील ओवसा घेऊन जाताना महिला वर्ग. (छायाचित्र ः दीपेश परब, वेंगुर्ले)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93569 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..