निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

rat5p2.jpg ः KOP22L47971 चंद्रकांत पवार

चंद्रकांत पवार
रत्नागिरी ः तालुक्यातील कळझोंडीचे माजी पोलिस पाटील चंद्रकांत लक्ष्मण पवार (वय 61) यांचे निधन झाले. बौद्धजन पंचायत समिती गाव शाखेच्या सचिव पदावर त्यांनी अनेक वर्ष निष्ठेने काम केले होते. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहिणी, मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
---------

फोटो ओळी
- ratchl57.jpg KOP22L47991


कालिंदी नातू
चिपळूण ः येथील डीबीजे कॉलेजचे संस्थापक सदस्य (कै.) वामनराव तथा अण्णासाहेब नातू यांच्या पत्नी कालिंदी वामन नातू (वय 91) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ होता. सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असत. त्यांच्या मागे मुलगा प्रकाश नातू (नातू टी), प्रदीप नातू (नातू ब्रदर्स), मुलगी शोभा आपटे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93641 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..