चाकरमान्यांचा परतीचा प्रवास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास...
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास...

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास...

sakal_logo
By

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास...
गौरी-गणपती उत्सवासाठी आलेले चाकरमानी विसर्जनानंतर मुंबईकडे रवाना होऊ लागले आहेत. विसजर्नानंतर रात्रीच्या रेल्वेसाठी विविध स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. कोकण कन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची पहिली पसंती असल्यामुळे गाडी जागा मिळवण्यासाठी चढाओढ रंगली होती. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील झलक छायाचित्राद्वारे......!
2) rat6p12.jpg
48308
रेल्वे पोलिस निरीक्षक अजित मधाळे सहकाऱ्यांसह प्रवाशांना डब्यांमध्ये जागा करून देताना.
3) rat6p14.jpg
48310
डब्यात जागा मिळवण्यासाठी सुरू असलेली चढाओढ.
6) rat6p17.jpg ः
48313
महिलांच्या डब्यातही अशीच गर्दी होती.
7) rat6p18.jpg ः
48314
प्रवाशांनी भरलेला सर्वसाधारण डबा.

(राजेश कळंबटे, सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93930 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..