चिपळूण ः प्रा. मृणालिनी कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः प्रा. मृणालिनी कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा
चिपळूण ः प्रा. मृणालिनी कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा

चिपळूण ः प्रा. मृणालिनी कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा

sakal_logo
By

ratchl69.jpg ः KOP22L48437 प्रा. मृणालिनी कुलकर्णी.

प्रा. मृणालिनी कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा
चिपळूण, ता. ६ ः खेड येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयात 29 वर्षे इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख असलेल्या प्रा. मृणालिनी कुलकर्णी (जेऊरकर) यांचे ३१ ऑगस्टला निधन झाले. या निमित्त महाविद्यालयामध्ये शोकसभेचे आयोजन केले होते. उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेत इंग्रजी विभागाचे डॉ. यादव, मराठी विभागप्रमुख डॉ. पाटोळे, डॉ. साळुंखे, डॉ. शिंदे, डॉ. केकाणे, डॉ. भालेराव यांनी प्रा. कुलकर्णी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94001 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..