हर्षद धाऊसकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षद धाऊसकर यांचे निधन
हर्षद धाऊसकर यांचे निधन

हर्षद धाऊसकर यांचे निधन

sakal_logo
By

हर्षद धाऊसकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. ६ ः सासोली-हेदुस येथील हर्षद दयानंद धाऊस्कर (वय ३५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. सासोलीच्या सरपंच दीपाली धाऊसकर तसेच पंचायत समिती सदस्य हर्षद धाऊस्कर यांचा तो मुलगा होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94053 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..