नभांगणातील भगवी छटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नभांगणातील भगवी छटा
नभांगणातील भगवी छटा

नभांगणातील भगवी छटा

sakal_logo
By

४८७४७
कुडाळ ः ऐन गणेश चतुर्थीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे निसर्गात आल्हाददायक वातावरण आहे. ‘सकाळ’च्या वाचक तथा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या प्रा. प्रणाली मयेकर यांनी बुधवारी सूर्यास्तावेळी नभांगणातील टिपलेली भगवी छटा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94362 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..