नेहा पाटकर शिंदे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहा पाटकर शिंदे गटात
नेहा पाटकर शिंदे गटात

नेहा पाटकर शिंदे गटात

sakal_logo
By

48837
मुंबई ः येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेहा पाटकर यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश.

नेहा पाटकर शिंदे गटात
देवगड ः मूळ जामसंडे-पाटकरवाडी येथील आणि सध्या मुंबई परिसरात कार्यरत असलेल्या नेहा पाटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. तत्पूर्वी शिवसेना पक्षात त्या कार्यरत होत्या. भांडुप शिवसेना उपविभाग संघटिका नेहा पाटकर यांच्यासह काही महिला गटप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. पाटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.
.................
शमसुद्दीन आत्तारांचा गौरव
देवगड ः शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार यांना चालू आर्थिक वर्षासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. त्यांना प्रमाणपत्र दिल्याची माहिती श्री. आत्तार यांनी दिली. याबाबत त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94367 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..