पीएस किसानला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएस किसानला मुदतवाढ
पीएस किसानला मुदतवाढ

पीएस किसानला मुदतवाढ

sakal_logo
By

पीएस किसानला मुदतवाढ
कणकवली, ता. ८ः पंतप्रधान किसान सन्मान योजनसाठी केवायसी देण्यासाठी उद्यापर्यत (ता. ९) मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना सन्मान योजनेचे महिना पाचशे रूपये प्रमाणे निधी बँक खात्यात जमा होते. अशा शेतकऱ्यांना आपली केव्हासी देणे बंधकारक आहे. यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची तारीख होती. मात्र, लाभार्थी शेतकरी यांना शासनाने मुदवाढ दिली आहे. तलाठी, ग्रामसवेक आणि कृषीसेवकांतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची गावनिहाय यादी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केली नाही अशांना उद्यापर्यत मुदत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94430 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..