अकरा दिवसांच्या बाप्पाचे बांद्यात जल्लोषात विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरा दिवसांच्या बाप्पाचे
बांद्यात जल्लोषात विसर्जन
अकरा दिवसांच्या बाप्पाचे बांद्यात जल्लोषात विसर्जन

अकरा दिवसांच्या बाप्पाचे बांद्यात जल्लोषात विसर्जन

sakal_logo
By

49314
पाडलोस ः येथे गणरायाला नेताना किरीवारी जाण्यासाठी झोपलेले भक्तगण.

49315
पाडलोस ः येथे गणरायांना विसर्जनासाठी नेताना भाविक.

अकरा दिवसांच्या बाप्पाचे
बांद्यात जल्लोषात विसर्जन

बांदा, ता. १० ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशी साद घालत आज अकरा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मडुरा दशक्रोशीतील अकरा दिवसांच्या गणपती बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक होता. अनेक नवस बोलणे-फेडणे असल्यामुळे बाप्पाचा पाहुणचार मनोभावे करण्यात आला. पावसानेही काही काळ विश्रांती घेतल्याने भक्तांची गर्दी पहावयास मिळाली. काही ठिकाणी तर किरीवारी जाण्यासाठी भक्तगण वाटेवर झोपलेले होते. गणरायाला नेताना उजव्या पायाचा अंगठा लावण्याची प्रथा अजूनही कार्यरत असल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94921 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..