कळसुलीतील मुलाचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसुलीतील मुलाचे निधन
कळसुलीतील मुलाचे निधन

कळसुलीतील मुलाचे निधन

sakal_logo
By

कळसुली सरपंचांच्या मुलाचे निधन
कणकवली, ता.१० ः कळसुलीचे (ता.कणकवली) सरपंच सचिन पारधीये यांचा मुलगा अभिराज पारधीये (वय १०) याचे आज दुपारी आकस्मिक निधन झाले. सचिन हे सध्या कणकवलीत राहत असून, आज सकाळी अचानक त्यांच्या मुलाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वी त्याचे निधन झाले. अभिराज हा जन्मताच दिव्यांग होता. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94945 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..