खारेपाटणला विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटणला विज्ञान प्रदर्शन
खारेपाटणला विज्ञान प्रदर्शन

खारेपाटणला विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

खारेपाटणला विज्ञान प्रदर्शन
तळेरे : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्टस्‌, कॉमर्स अँड सायन्स आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण या प्रशालेमध्ये १२ व १३ ला कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवलीतर्फे आयोजित या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील ८५ प्राथमिक व ३५ माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार असून यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मोहन भोई, सरपंच रमाकांत राऊत उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95245 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..