पावस-राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर
पावस-राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

पावस-राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर
पावस, ता. १२ ः क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था आयोजित राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धा २०२२ ला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये माझा बाप्पा स्पर्धेत स्वप्निल पवार (पालगड, दापोली), सौ. दीपिका पवार (पवारसाखरी, गुहागर), जगदीश पवार (घोडपदेव, मुंबई) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. माझी गौराई स्पर्धेत सौ. अपूर्वा झोंबाडे (भोसरी, पुणे), सौ. सान्वी म्हसकर (पवारसाखरी, गुहागर), सौ. प्रियांका पवार (पवारआळी, चिपळूण), पर्यावरणपूरक सजावट स्पर्धेत सौ. स्वाती पाटील (सातपूर, नाशिक), तानाजी पवार (कोरेगाव, सातारा), नीलेश वर्मा (खारेगाव, ठाणे) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95406 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..