होडावडा उपकेंद्राला साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होडावडा उपकेंद्राला साहित्य
होडावडा उपकेंद्राला साहित्य

होडावडा उपकेंद्राला साहित्य

sakal_logo
By

49653
होडावडा ः येथील उपकेंद्रासाठी वैद्यकीय साहित्य देताना मान्यवर.

होडावडा उपकेंद्राला साहित्य
वेंगुर्ले ः तालुक्यातील होडावडा आरोग्य उपकेंद्राला (कै.) मनोहर धावडे यांच्या स्मरणार्थ मुंबई (होडावडा) येथील अभिजीत धावडे यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र केळुसकर यांच्या प्रयत्नातून रुग्णांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय साहित्य माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रसिका केळुस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. हे सर्व साहित्य आरोग्य सेविका व्ही. व्ही. आरोलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण ऊर्फ बाबू कोंडुस्कर, समीर सावंत, राजू पेडणेकर, रवींद्र केळुसकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कविता जाधव, आशा स्वयंसेविका मृदुला जाधव, सुवर्णा टोपले, अक्षता साळगावकर आदी उपस्थित होते. आरोग्यसेवक मसुरकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95529 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..