अपघातामुळे वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातामुळे 
वाहतूक ठप्प
अपघातामुळे वाहतूक ठप्प

अपघातामुळे वाहतूक ठप्प

sakal_logo
By

अपघातामुळे
वाहतूक ठप्प
सावंतवाडी, ता. १३ ः माजगाव-कासारवाडा येथे मोटार आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही; मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. अधिक माहिती अशी की, संबंधित मोटार जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरून माजगाव येथून कासरवाड्याच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने अचानक वळविलेल्या मोटरीला त्याची जोरदार धडक बसली. यात मोटारीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95673 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..