साखरपा ः हिंदी दिनानिमित्त कबनूरकर स्कूलमध्ये हास्य कवी संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः हिंदी दिनानिमित्त कबनूरकर स्कूलमध्ये हास्य कवी संमेलन
साखरपा ः हिंदी दिनानिमित्त कबनूरकर स्कूलमध्ये हास्य कवी संमेलन

साखरपा ः हिंदी दिनानिमित्त कबनूरकर स्कूलमध्ये हास्य कवी संमेलन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat14p12.jpg ःKOP22L50061 साखरपा ः काव्यवाचन कार्यक्रमातील विद्यार्थी.

कबनूरकर स्कूलमध्ये हास्य कवी संमेलन
साखरपा,ः राष्ट्रीय हिंदी दिन कबनूरकर स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांचे हास्य कवीसंमेलन झाले.
श्वेता कनावजे हिने हिंदी दिनाचे महत्व विषद केले. कविसंमेलनात विद्यार्थ्यांनी विनोदी कविता सादर केल्या. रुद्र शिंदे, पीयूष पाटील, संस्कृती शिवगण, गौरी सावंत, सिद्धी शिवगण, विधी साळवी, सृष्टी वाजे, भार्गवी सुर्वे तसेच आठवीतील अनुष्का अंकुशराव, निरजा पांचाळ, वैभवी लाड, कार्तिकी झोरे, आधिश कबनुरकर यांनी कविता सादर केल्या. संमेलनाचा समारोप सुजल वाघमोरे याच्या स्वरचित काव्याने करण्यात आला. सूत्रसंचालन कौस्तुभ बने आणि पार्थ घोगरे यांनी केले तर आभार निहाल सुवारे याने मानले. आयोजन हिंदी शिक्षिका प्राजक्ता गद्रे यांनी केले. मुख्याध्यापिका लीना कबनूरकर उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96067 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..