शुभदा दाभोलकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुभदा दाभोलकर यांचे निधन
शुभदा दाभोलकर यांचे निधन

शुभदा दाभोलकर यांचे निधन

sakal_logo
By

swt1524.jpg
50337
शुभदा दाभोलकर

शुभदा दाभोलकर यांचे निधन
मालवण, ता. १५ : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-मेस्त्रीवाडी येथील शुभदा विष्णू दाभोलकर-मेस्त्री (वय ८९) यांचे मुंबई येथे रविवारी (ता.११) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दीर, भावजयी, पुतणे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. शूटिंगबॉलचे ज्येष्ठ खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या त्या वहिनी होत.
..........
swt1525.jpg
50338
मनोरमा तळेकर

मनोरमा तळेकर यांचे निधन
तळेरे, ता. १५ ः तळेरे-गावठण येथील मनोरमा तळेकर (वय ९२) यांचे आज पहाटे राहत्या घरी निधन झाले. येथील ग्रामपंचायत सदस्य आणि गावचे पोलिस पाटील उदय तळेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांना श्रध्दांजली म्हणून दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96421 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..