ओसरगाव येथे एटीएमची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओसरगाव येथे एटीएमची मागणी
ओसरगाव येथे एटीएमची मागणी

ओसरगाव येथे एटीएमची मागणी

sakal_logo
By

ओसरगाव येथे एटीएमची मागणी
कणकवली, ता. 16 : ओसरगाव येथे जिल्हा बँकेचे एटीएम सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी श्री. दळवी यांना निवेदन दिले आहे. ओसरगाव हे कणकवली आणि ओरोस दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गवरील मध्यवर्ती गाव आहे. ओसरगाव बोर्डवे फाट्याच्या परिसरात बोर्डवे, कसवन, आंब्रड, कुंदे आदी दशक्रोशीतील गावांना ओसरगाव मार्गे कसाल ओरोसच्या दिशेने ये-जा करणे सोयीचे ठरते, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे एटीएम ओसरगावमध्ये सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96597 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..