प्रथमेश गरुड यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथमेश गरुड यांचे निधन
प्रथमेश गरुड यांचे निधन

प्रथमेश गरुड यांचे निधन

sakal_logo
By

50583
प्रथमेश गरुड

प्रथमेश गरुड यांचे निधन
कुडाळ, ता. १६ ः पिंगुळी-गुढीपुर येथील प्रथमेश लक्ष्मण गरुड (वय ३१) यांचे आज निधन झाले. त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरींग केले होते व मुंबईला एका शोरुममध्ये नोकरीला होते. अलीकडेच ते गावी आले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ, काकी, आजी असा परिवार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे ते नातू तर लोककलाकार (कै.) शरद गरुड यांचे पुतण्या होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96846 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..