सायबर क्राईमबाबत सिंधुदुर्गनगरीत धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर क्राईमबाबत सिंधुदुर्गनगरीत धडे
सायबर क्राईमबाबत सिंधुदुर्गनगरीत धडे

सायबर क्राईमबाबत सिंधुदुर्गनगरीत धडे

sakal_logo
By

50653
सिंधुदुर्गनगरी ः येथे मार्गदर्शन करताना मन्यवर.

सायबर क्राईमबाबत सिंधुदुर्गनगरीत धडे
सिंधुदुर्गनगरी ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गनगरी येथे महिला सुरक्षा पथदर्शी कार्यक्रम आयोजित करून त्याअंतर्गत शिक्षिका व विद्यार्थिनींना सायबर क्राईम, ऑनलाइन फ्रॉड, फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटस्अप, ट्विटर, हॅकिंग तसेच महिला सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करून जागृती केली. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांना निर्भया फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘एक फाईट स्वरक्षणासाठी’, या महिला सुरक्षांबाबत कराटेची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस प्रशासन सतर्क असून याबाबत महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96954 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..