राकेश चिखलकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राकेश चिखलकर यांचे निधन
राकेश चिखलकर यांचे निधन

राकेश चिखलकर यांचे निधन

sakal_logo
By

rat17p27.jpg
50749
राकेश चिखलकर
-------------
राकेश चिखलकर यांचे निधन
राजापूर, ता. १७ः चिखलगाव येथील हरहुन्नरी युवक आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश चिखलकर (वय ४०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये ते नोकरीला होते. बौद्धविकास प्रगती मंडळाचे पदाधिकारी असलेले राकेश यांनी काही वर्ष चिखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदही भूषवले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97073 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..