शेतशिवार गजबजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतशिवार गजबजले
शेतशिवार गजबजले

शेतशिवार गजबजले

sakal_logo
By

शेतशिवार गजबजले
सावंतवाडी, ता.१७ ः पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात शेतीच्या कामांना जोर आला आहे. बळीराजा शेतात राबत असल्याने शेतशिवार फुलून गेली आहेत. यंदा पावसामुळे पिकेही चांगली असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी पूरसदृश स्थितीही निर्माण झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97186 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..