मोदींच्या वाढदिनी घोणसरीत विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या वाढदिनी घोणसरीत  
विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ
मोदींच्या वाढदिनी घोणसरीत विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ

मोदींच्या वाढदिनी घोणसरीत विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ

sakal_logo
By

50842
घोणसरी ः विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊचे वाटप करताना नितीन पारकर.

मोदींच्या वाढदिनी घोणसरीत
विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ
कणकवली ः सावली जनसेवा शिक्षण वरवडे माध्यमातून आणि भाजप युवा मोर्चा तालुका सदस्य नितीन पारकर यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोणसरी गावातील शाळा नं.३ व ४ येथील विद्यार्थांना रेनकोट वाटप आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मृणाल पारकर, भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर, भाजप तालुका युवा मोर्चा सदस्य नितीन पारकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण राणे, भाजप बुथ अध्यक्ष संजय शिंदे, माजी सरपंच दीपक एकावडे, भाजप बुथ सचिव उमेश राऊत, भाजप किसान मोर्चा बुथ अध्यक्ष विजय एकावडे, दिगंबर एकावडे, मुख्याध्यापक दिलीप कागले, श्री.निनावे, शिक्षक श्री.पंडित,अंगणवाडी सेविका सौ.जंगम, मदतनीस श्रीमती.राणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97222 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..