तंटामुक्त अध्यक्षपदी डिचोलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंटामुक्त अध्यक्षपदी डिचोलकर
तंटामुक्त अध्यक्षपदी डिचोलकर

तंटामुक्त अध्यक्षपदी डिचोलकर

sakal_logo
By

50897
तेर्सेबांबर्डे ः नूतन तंटामुक्त अध्यक्ष अजय डिचोलकर यांचे अभिनंदन करताना इतर.

तंटामुक्त अध्यक्षपदी डिचोलकर
कुडाळ ः तेर्सेबांबर्डे गावच्या नूतन तंटामुक्त अध्यक्षपदी माजी सरपंच अजय डिचोलकर यांची निवड एकमताने करण्यात आली. याबाबतचा एकमुखी ठराव ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. यावेळी सरपंच संतोष डिचोलकर यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. उपसरपंच अंकिता बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य रुपेश कानडे, महेंद्र मेस्त्री, रामचंद्र परब, गुणाजी जाधव, दीप्ती कानडे, नयना कोरगावकर, पोलिस पाटील रमाकांत जाधव, ग्रामसेवक भूषण बालम, सुरेश कानडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97272 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..