कुडाळमध्ये सर्वाधिक पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये सर्वाधिक पाऊस
कुडाळमध्ये सर्वाधिक पाऊस

कुडाळमध्ये सर्वाधिक पाऊस

sakal_logo
By

कुडाळमध्ये सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी : चोवीस तासांत कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १४.० मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी ३०८८.१ मिलीमीटर पाऊस झाला. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- १०.७ (२४५४.९), मालवण- १९.५ (२७९८.५), सावंतवाडी- ८.४ (३४३१.७), वेंगुर्ले- ९.६ (२८७७.५), कणकवली- १६.० (३३०५.३), कुडाळ- २१.१ (३२८८.७), वैभववाडी- ८.३ (३६७२.२), दोडामार्ग- ९.३ (३४५७.६).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97274 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..