चिंदरमधील धनगर वस्तीला बाळा गोसावींनी दिली भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंदरमधील धनगर वस्तीला
बाळा गोसावींनी दिली भेट
चिंदरमधील धनगर वस्तीला बाळा गोसावींनी दिली भेट

चिंदरमधील धनगर वस्तीला बाळा गोसावींनी दिली भेट

sakal_logo
By

51008
चिंदर ः पडेकाप धनगर वस्तीला भेट देऊन समस्या जाणून घेताना बाळा गोसावी.

चिंदरमधील धनगर वस्तीला
बाळा गोसावींनी दिली भेट
मालवण ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते गांधी जयंती अशा सेवा पंधरावड्याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांनी चिंदर पडेकाप येथील धनगर वस्तीला भेट दिली. तिथे बैठक घेऊन त्यांनी तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ज्या समस्या आहेत. त्या सुटणाऱ्या असल्यास शासन दरबारी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, असे सांगितले. भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष पद स्विकारल्या नंतर बाळा गोसावी हे तालुक्यातील पंधरा वाडी वस्त्यांवर त्यांनी भेट दिली आहे. यावेळी वाघोजी वरक, बाळकृष्ण वरक, भगवान वरक, लक्ष्मी वरक, लक्ष्मी खरात, बापूजी खरात, मंगेश वरक, दर्शन वरक, वाघोजी खरात, विजय खरात, बापूजी खरात, अभिषेक खरात, जाऊ वरक, अभय खरात उपस्थित होते. या बैठकीत भटके विमुक्त आघाडी तालुका प्रतिनिधी म्हणून विश्वास खरात व संतोष वरक यांची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97354 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..