पावस-गावखडी पुलावरील डांबरीकरणाला भेगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-गावखडी पुलावरील डांबरीकरणाला भेगा
पावस-गावखडी पुलावरील डांबरीकरणाला भेगा

पावस-गावखडी पुलावरील डांबरीकरणाला भेगा

sakal_logo
By

-rat18p27.jpg- KOP22L50991पूर्णगड (ता. रत्नागिरी) ः सागरी मार्गावरील गावखडी- पूर्णगड गावांना जोडणाऱ्या पुलावरील भेगा.

गावखडी पुलावरील डांबरीकरणाला भेगा
पावस, ता. १८ ः रत्नागिरी ते राजापूर या सागरी मार्गावरील गावखडी-पूर्णगड पुलावर डांबरीकरणाला भेगा गेल्या असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाने लक्ष घालून खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे. हा सागरी मार्ग असल्याने या पुलावरून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. गेल्यावर्षी रत्नागिरी ते गावखडी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. परंतू गावखडी-पूर्णगड खाडीपुलावरील खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97380 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..