मांडवीत स्वच्छता अभियानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडवीत स्वच्छता अभियानात
मांडवीत स्वच्छता अभियानात

मांडवीत स्वच्छता अभियानात

sakal_logo
By

rat18p19.jpg-
50915
रत्नागिरी : मांडवी येथे आयोजित स्वच्छता अभियानात सहभागी दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आणि व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने, माधवी माने.
-----------
यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजचा
स्वच्छता अभियानात सहभाग
रत्नागिरी, ता. १९ : सागर किनारा स्वच्छता अभियानाचे आयोजन सागरी सीमा मंच, जिल्हा प्रशासनाने मांडवी येथे केले होते. शनिवारी (ता. १७) या अभियानात विविध संस्थांसोबत दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले. या विद्यार्थ्यांसह कॉलेजचे व्यवस्थापकीय विश्वस्त तथा माजी आमदार बाळ माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहून कौतुक केले.
मांडवी येथे सकाळी कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह आमदार संजय केळकर, भारतीय तटरक्षक दल प्रमुख शत्रूजीत सिंग प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनानंतर स्वच्छता करण्यात आली. त्यात नर्सिंग कॉलेजच्या शंभर विद्यार्थ्यांनी योगदान दिले. त्यांच्यासमवेत प्रभारी प्राचार्य रमेश बंडगर, प्रा. चेतन अंबुपे यांनीही भाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97383 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..