जिल्हा युवक काँग्रेसची कुडाळात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा युवक काँग्रेसची कुडाळात बैठक
जिल्हा युवक काँग्रेसची कुडाळात बैठक

जिल्हा युवक काँग्रेसची कुडाळात बैठक

sakal_logo
By

51014
कुडाळ : येथे जिल्हा युवक कॉंग्रेसची झालेली बैठक.

जिल्हा युवक काँग्रेसची कुडाळात बैठक
देवगड : जिल्हा युवक काँग्रेसची पक्षीय आढावा सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवक काँग्रेसचे प्रभारी शंभुराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे झाली. यावेळी युवक काँग्रेसच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच लवकरच नवीन पदाधिकारी नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, उपाध्यक्ष विजय प्रभू, युवक उपाध्यक्ष सिद्धेश परब, जास्मिन लक्ष्मीश्वर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष महादेव दहिबावकर, देवगड युवक तालुकाध्यक्ष सूरज घाडी, कुडाळ तालुका अध्यक्ष मयूर शारबिद्री, केतन आजगावकर, तरबेज शेख, तोशिब शेख व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती टेंबुलकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97414 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..