रोटरीच्या पेशंट बँकेला साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीच्या पेशंट बँकेला साहित्य
रोटरीच्या पेशंट बँकेला साहित्य

रोटरीच्या पेशंट बँकेला साहित्य

sakal_logo
By

51147
कणकवली : येथील कार्यक्रमात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याहस्ते पेशंट बँकेला साहित्‍य प्रदान करण्यात आले. यावेळी अजय गांगण आदी.

रोटरीच्या पेशंट बँकेला साहित्य
कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे माजी रोटेरियन अजय गांगण यांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ रोटरीच्या पेशंट बँकेला एक बेड, वाटर बेड, एअर बेड भेट दिला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या शहरातील शिवाजीनगर येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, सचिव उमा परब, ट्रेझरर माधवी मुरकर, दादा कुडतडकर, धनंजय कसवनकर, लवू पिळणकर, मोहिनी राठोड, अनिल कर्पे, महेंद्र मुरकर, गुरू पावसकर, नितीन बांदेकर, आसावरी गांगण, सोम गांगण, वीरेंद्र नाचणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97612 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..