स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेचा संदेश देत 
कणकवलीत जागृती फेरी
स्वच्छतेचा संदेश देत 
कणकवलीत जागृती फेरी
स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी

स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत जागृती फेरी

sakal_logo
By

51198
कणकवली : येथील नगरपंचायतीच्यावतीने शहरातून काढलेली स्वच्छता फेरी.

स्वच्छतेचा संदेश देत
कणकवलीत जागृती फेरी
कणकवली : ‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत नगरपंचायतीच्यावतीने शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. पटकी देवीमंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत निघालेल्‍या या फेरीमध्ये कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल आणि एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले. या फेरीमध्ये ‘स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली’, ‘माझी कणकवली सुंदर कणकवली’ अशा घोषणा देण्यात आल्या. या फेरीमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरपंचायत चे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, नगरपंचायत चे किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोनसुरकर, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, रुजुता ताम्हणकर, ध्वजा उचले, मनोज धुमाळे, अमोल भोगले, सतीश कांबळे, प्रदीप गायकवाड, सचिन नेरकर, विजय राणे, संदीप मुसळे, सुमित कुबल आदी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97682 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..