धामणवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय जाधव
धामणवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय जाधव

धामणवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय जाधव

sakal_logo
By

धामणवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय जाधव
चिपळूणः तालुक्यातील धामणवणे येथील ग्रामसभेत संजय विठ्ठल जाधव यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याने माजी तंटामुक्त अध्यक्षांनी, सरपंच, उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. ग्रामसभेला सरपंच सुनील सावंत, उपसरपंच विजयालक्ष्मी वरेकर, पोलिस पाटील रोहन जाधव, राजभाऊ पंदेरे, संदीप जड्याळ, नितीन लाड, यशवंत पवार, जयंत उंडरे, शाहू उंडरे, सुरेश लाड, संतोष उदेग, रामचंद्र उंडरे, सुभाष जाधव, परशुराम शिगवण, तुळशीराम उंडरे, ग्रामसेवक विलास कदम यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97764 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..